Bigg Boss OTT 3: ‘माझ्या नवऱ्याला आणि त्याच्या बायकोला बाहेर काढा’; पायल मलिक वैतागली!! नक्की झालं काय?

Bigg Boss OTT 3: ‘माझ्या नवऱ्याला आणि त्याच्या बायकोला बाहेर काढा’; पायल मलिक वैतागली!! नक्की झालं काय?

Bigg Boss OTT 3: पायल मलिकने एक नवीन व्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या पतीला आणि सवतीला ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घराबाहेर काढायला सांगत आहे.