कलाला कळाली आई-वडिलांची बिकट परिस्थिती, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत कलाचे आई आणि वडील कठीण परिस्थितीतून जात असतात. ते याविषयी कलाला जराही भनक लागू देत नाहीत. आता कलाला त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीविषयी कळाले आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय होणार…