सोनाक्षी सिन्हाने पती जहीरला ‘अबे चल’ म्हणताच नेटकरी संतापले, व्हिडीओमुळे अभिनेत्री झाली ट्रोल

सोनाक्षी सिन्हाला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. सोनाक्षी डिनर डेटवर गेली असता एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिने पतीसाठी वापरलेले शब्द ऐकून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.