KBC 16: केबीसीच्या खेळात ५० लाखांच्या प्रश्नावर अडकली दिल्लीची स्पर्धक; तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं योग्य उत्तर?

Kaun Banega Crorepati 16 Latest Question: शालिनीने शोमधून २५ लाख रुपये जिंकले. परंतु, ती ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. तो प्रश्न काय होता ते जाणून घेऊया…