Deepika Padukone: दीपिका पदुकोणला मुलगा होणार की मुलगी? चर्चेला आलंय जोरदार उधाण! कुटुंब म्हणतंय…
Deepika Padukone Baby Boy Or Girl: अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिकाचे पहिले अपत्य मुलगा होणार की, मुलगी हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.