Shiv Thakare: फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, गडांकडेही बघा; अभिनेता शिव ठाकरेने केली विनंती
Shiv Thakare: बिग बॉस २चा विजेता अभिनेता शिव ठाकरने नुकताच एका कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम, व्यक्त करत ‘फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, गडांकडेही बघा’ असे म्हटले.