अभिनेता आर. माधवन याची कमाल! व्यायामाशिवाय २१ दिवसांत कमी केलं वजन, असं काय केलं?
R Madhavan Diet Plan: बॉलिवूड अभिनेता आर माधवनने आपल्या धक्कादायक बॉडी परिवर्तनाबद्दल ट्विटरवर पोस्ट केली आहे. न धावता किंवा व्यायाम न करता २१ दिवसात त्याने वजन कमी केले आहे. चला पाहूया कसे…