Kiran Rao: ‘घटस्फोटानंतर मी खूप खूश आहे कारण…’, विभक्त झाल्यानंतर ३ वर्षांनी किरण रावने सोडले मौन
Kiran Rao: घटस्फोट घेतल्यानंतर किरण रावने कधीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता ३ वर्षांनंनतर किरण रावने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने बोलताना आनंद व्यक्त केला आहे.