अभिनेता संतोष जुवेकर देणार पाठीराखा बनून इंदूची साथ! ‘इंद्रायणी’ मालिका रंजक वळणावर
‘इंद्रायणी’ या मालिकेत नुकताच एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. हा अभिनेता संतोष जुवेकर आहे.