Salman Khan Bodyguard: सलमान खानच्या बॉडीगार्डचाही जलवा! खरेदी केली आलिशान कार; किंमत ऐकून बसेल धक्का
Salman Khan Bodyguard Shera New Car: शेरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत. आता तो त्याच्या नव्या कारमुळे चर्चेत आला आहे.