Pankaj Tripathi Birthday: पत्नीसोबत मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहायचे पंकज त्रिपाठी, वॉर्डनला कळालं अन्…
Pankaj Tripathi Birthday: आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या पंकज त्रिपाठी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला होता. चला जाणून घेऊया त्याविषयी..