हॉलिवूड व टॉलिवूडमधील थ्रिलर चित्रपट मराठीमध्ये पाहायचे? मग ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिळणार पाहायला
OTT Released: प्रेक्षकांना घर बसल्या अनेक चित्रपट पाहण्याची सवय असते. त्यामध्ये हॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपट मराठीमध्ये पाहायला मिळणार असल्यामुळे चाहते उत्सुक आहेत.