समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र रुपेरी पडद्यावर, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘रघुवीर’ चित्रपट
गेल्या काही दिवसांपासून ‘रघुवीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.