Jaya Bachchan : पती अमिताभ यांचे नाव जोडल्यामुळे भडकल्या जया बच्चन; म्हणाल्या महिलांचे काही अस्तित्व अन् कर्तृत्व..

Jaya Bachchan News : राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी जया बच्चन यांना जया अमिताभ बच्चन नावाने हाक मारली तेव्हा अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांनी संतप्त  प्रतिक्रिया दिली.