National Parents’ Day 2024: अशा प्रकारे साजरा करा आजचा ‘पालक दिन’, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
National Parent’s Day History: जुलै महिन्याच्या चौथ्या रविवारी साजरा केला जाणारा राष्ट्रीय पालक दिन पालकांच्या प्रेम आणि त्यागाबद्दल त्यांचा सन्मान करतो. हा दिवस कसा साजरा करावा, या दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या.