Cleaning Tips: पाण्याच्या फिल्टरमध्ये साचलाय काळा किंवा पिवळा थर? स्वयंपाक घरातील ‘या’ वस्तू वापरून मिनिटात करा साफ
Tips for Cleaning Water Filter: अनेकजण आपल्या घरात वॉटर फिल्टर बसवतात. मात्र, काही दिवसांच्या वापरानंतर फिल्टरमध्येच गाळ जमा होऊ लागते. त्यामध्ये काळा किंवा पिवळा थर साचतो.