Mpox : एमपॉक्स कोरोनासारखाच ठरणार? पुन्हा लॉकडाऊन लागणार? वाचा WHO च्या एक्सपर्टने काय सांगितलं
Is Lockdown likely due to monkeypox: आफ्रिकन देशांमध्ये झपाट्याने पसरणारा एमपॉक्स रोग हा नवा कोरोना ठरू शकतो आणि त्यामुळे जगभरात आणखी एक लॉकडाऊन होऊ शकतो, अशी चिंता जगभरात व्यक्त केली जात आहे.