Gharoghari Matichya Chuli: हिम्मतरावांच्या घरातील फोटो पाहून नानांना बसणार धक्का! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ट्वीस्ट

Gharoghari Matichya Chuli: हिम्मतरावांच्या घरातील फोटो पाहून नानांना बसणार धक्का! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ट्वीस्ट

Gharoghari Matichya Chuli 10 July 2024 Serial Update: हिम्मतरावांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी नाना रणदिवे आश्रमात पोहोचणार आहे. हिम्मतरावांच्या खोलीत गेल्यावर त्यांची नजर भिंतीवर लावलेल्या फोटोवर पडणार आहे.