सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report
अनेक मालिका नव्याने दाखल झाल्या असल्या, तरी जुन्या मालिका आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकताच १६व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे.