Lakshmi pujan 2024: देवी लक्ष्मीला पसंत आहे ‘हा’ नैवैद्य, जाणून घ्या लिस्ट आणि रेसिपी
Diwali Lakshmi Pujan Naivedya: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष नैवेद्य केला जातो. आज आपण देवी लक्ष्मीच्या काही आवडत्या नैवेद्याची यादी आणि त्यांच्या रेसिपी जाणून घेणार आहोत.