Liver Health: लिव्हरमध्ये गाठ झाल्यास शरीरात दिसतात ‘हे’ लक्षण, वेळीच ओळखा
symptoms of liver tumor: लिव्हरच्या गाठीची बहुतेक प्रकरणे जन्मापासूनच असतात. यामध्ये कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. तथापि, काहीवेळा गाठी मोठ्या झाल्यास, व्यक्तीला वेदना किंवा इतर लक्षणे जाणवू शकतात.