Side Effects of Guava: ‘या’ लोकांना विषासमान आहे पेरू, चुकूनही खाऊ नये, अथवा बिघडेल आरोग्य
No one should eat guava:पेरूमध्ये असलेले पोषक तत्व तुम्हाला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतात. पण काही लोकांनी पेरूचे सेवन टाळावे. जर तुम्ही पेरूचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.