Lakhat Ek Amcha Dada: ‘तुळजा’साठी लकी ठरली ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका! अभिनेत्री दिशा परदेशीने सांगितला भन्नाट किस्सा
Lakhat Ek Amcha Dada: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत दिशा परदेशी ‘तुळजा’ ची भूमिका साकारत आहे. ‘तुळजा’ ही एक सुंदर, सुशील डॉक्टर आहे.
