‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने घेतली जीवतोड मेहनत; एक-दोन नव्हे १८ किलो वजनही केले कमी!

अभिनेत्याला बॉक्सर बनवणे हे या चित्रपटाचे सर्वात मोठे आव्हान होते. या दरम्यान कार्तिकला मुरलीकांत पेटकर यांच्या शैलीत बॉक्सिंग शिकण्यासाठी त्यांच्यासारखी शरीरयष्टी तयार करावी लागणार होती.