EMERGENCY: कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट अडचणीत, प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

Kangana Ranaut Emergency Movie: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यानंतर नव्या अडचणीत सापडली आहे. तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.