KBC: अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये विचारला होता महाभारताशी संबंधित ‘हा’ प्रश्न; तुम्हाला माहितीय का उत्तर?
Kaun Banega Crorepati : अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या जुन्या सीझनमध्ये स्पर्धकांला ‘महाभारता’शी संबंधित प्रश्न ४० हजारांसाठी विचारला होता. तुम्हाला याचं उत्तर माहितीय का?