Resham Tipnis Birthday: नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळताच अभिनेत्रीनं स्वतः लावून दिलं होतं लग्न! हा किस्सा ऐकलात?
Resham Tipnis Birthday Special Story: अभिनेत्री रेशम टिपणीस हिने आपल्या पतीला दुसऱ्या लग्नाची परवानगी तर दिलीच, आणि लग्नाची तयारी करण्यात देखील मदत केली होती.