ईशा सिंग सहाव्या स्थानी
वृत्तसंस्था/ म्युनिच
येथे सुरु असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत भारताची महिला नेमबाज ईशा सिंगने सहावे स्थान मिळविले.
या क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत ईशाने 20 शॉट नोंदविले. या क्रीडा प्रकारात फ्रान्सच्या कॅमिलीने सुवर्णपदक तर जर्मनीच्या डोरेनने रौप्यपदक पटकाविले. सदर स्पर्धा ऑलिम्पिक पात्र फेरीची म्हणून खेळविली जात आहे. महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या रमिताने सहावे स्थान मिळविले. या स्पर्धेत चीनने 3 सुवर्णपदकांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे.
Home महत्वाची बातमी ईशा सिंग सहाव्या स्थानी
ईशा सिंग सहाव्या स्थानी
वृत्तसंस्था/ म्युनिच येथे सुरु असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत भारताची महिला नेमबाज ईशा सिंगने सहावे स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत ईशाने 20 शॉट नोंदविले. या क्रीडा प्रकारात फ्रान्सच्या कॅमिलीने सुवर्णपदक तर जर्मनीच्या डोरेनने रौप्यपदक पटकाविले. सदर स्पर्धा ऑलिम्पिक पात्र फेरीची म्हणून खेळविली जात आहे. महिलांच्या 10 मी. एअर […]