भारताच्या चिदानंद नाईकची कान्समध्ये हवा! ‘या’ चित्रपटाला मिळालं सर्वोत्कृष्ट लघुपटाचं पारितोषिक

चिदानंद एस. नाईक म्हणाले की, ‘सनफ्लॉवर्स’ तयार करण्यासाठी त्यांच्या टीमकडे फक्त चार दिवस होते. या दरम्यान हा चित्रपट बनवू नका, असे देखील सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.