‘ठरलं तर मग’ ते ‘घरोघरी मातीच्या चुली’; पाहा या आठवड्याच्या टॉप ५ मराठी मालिकांचा TRP Report

२०व्या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये पहिल्या नंबरवर पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ या मालिकेचं नाव पाहायला मिळालं आहे.