Cleaning Hack: तुमच्याही आवडत्या कपड्यांवर पडलेत हळदीचे डाग? ‘या’ टिप्सने चुटकीसरशी होतील गायब

How To Remove Curry Stain: हळदीचे डाग पडलेल्या कपड्यांवर चुकूनही साबण किंवा डिटर्जंट वापरू नये. असे केल्यास हळदीसोबत त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन पिवळ्या डागांचे रूपांतर लाल डागांमध्ये होते.