Chanakya Niti: ‘या’ तीन कारणांमुळे नवरा-बायकोमधील वाढतो दूरावा; सुखी वैवाहिक जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितला मंत्र
Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये सुखी वैवाहिक जीवनासाठी आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.