Laddu Recipe: दुधीच्या हलव्याऐवजी यावेळी बनवा टेस्टी लाडू, चवीला अप्रतिम लागते ही रेसिपी
Lauki Laddu Recipe: दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यापासून विविध प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात. याशिवाय दुधीचा हलवाही बनवला जातो. पण आम्ही तुम्हाला दुधी भोपळ्याचे लाडू कसे बनवायचे ते सांगत आहोत.