Giloy Benefits: डेंग्यूमध्येच नाही तर, मधुमेहावर देखील गुणकारी आहे गुळवेलचे सेवन! पाहा गिलॉयचे फायदे

Giloy for Health: आयुर्वेदानुसार गिलॉयची मुळे, देठ आणि पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आयुर्वेदानुसार गिलॉयच्या नियमित सेवनाने स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करून आरोग्याला अनेक फायदे मिळतात.