International Day of Action for Women’s Health: तिशी ते चाळीशीतील महिलांनी कराव्या या मेडिकल टेस्ट!

International Day of Action for Women’s Health 2024: स्त्रियांचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे त्यांचे शरीर विशिष्ट आजारांना बळी पडते. ३० ते ४० वयोगटातील महिलांनी नियमित स्क्रीनिंग करण्याची शिफारस केली जाते.