Raksha Bandha Special: ना दूध ना खवा, फक्त २ गोष्टींनी बनवा टेस्टी काजू कतली, नोट करा रेसिपी
Recipe for Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या निमित्ताने जर तुम्हाला घरी मिठाई बनवायची असेल तर तुम्ही फक्त दोन गोष्टींनी काजू कतली लवकर तयार करू शकता. अतिशय सोपी रेसिपी नोट करा.