छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन सुटले म्हणणाऱ्या अभिनेत्यावर संतापला हेमंत ढोमे! म्हणाला…
Hemant Dhome Reaction : नुकत्याच रेकॉर्ड केलेल्या एका पॉडकास्टमध्ये राहुल सोलापूरकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही वादग्रस्त गोष्टी बोलल्या होत्या.