सोनू सूद विरोधात कोर्टाने जारी केलं अटक वॉरंट! अडचणी वाढल्या, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Actor Sonu Sood Arrest Warrant : अभिनेता सोनू सुदच्या अडचणी वाढल्या आहेत. १०लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सोनू सूदला कोर्टात साक्ष देण्यासाठी वारंवार समन्स बजावण्यात आले होतंन, पण तो एकदाही हजर न झाल्याने कोर्टाने त्याच्या विरोधात अटक वॉरंट बाजवलं आहे.  