ममता कुलकर्णीनंतर ‘या’ अभिनेत्रीने महाकुंभात घेतली दीक्षा, साध्वी बनताच म्हणाली, ‘महिला छोट्या कपड्यात.. ‘
ममता कुलकर्णी महामंडलेश्वर बनल्यामुळे चर्चेत आहे. ममतानंतर आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जात आहे, जिने बॉलिवूडची रुपेरी दुनिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अभिनेत्रीनेही अभिनय सोडून आध्यात्मिक होण्याचा निर्णय घेतला आहे.