लोककल्पतर्फे आरोग्य शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्याच्या दारोळी गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी आरबीएस, बीपी तपासणी करून रुग्णांना सल्ला देण्यात आला. यावेळी आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. उत्तम व डॉ. तुषार पाटील उपस्थित होते. तसेच पीआरओ श्रीधर कुकडोळी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आपल्या दुर्गम गावामध्ये लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर […]

लोककल्पतर्फे आरोग्य शिबिर

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्याच्या दारोळी गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी आरबीएस, बीपी तपासणी करून रुग्णांना सल्ला देण्यात आला. यावेळी आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. उत्तम व डॉ. तुषार पाटील उपस्थित होते. तसेच पीआरओ श्रीधर कुकडोळी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आपल्या दुर्गम गावामध्ये लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी लोककल्पच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिल्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.