विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

वाईट विचारांचे दहन होवो,

सुखाचे व समृद्धीचे आगमन होवो

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

सोन्यासारख्या माणसांना

दसऱ्याच्या सोन्यासारख्या हार्दिक शुभेच्छा!

 

अधर्मावर धर्माचा विजय

सत्याचा विजय

असत्याचा पराजय

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दारी झेंडूची फुले,

हाती आपट्याची पाने,

या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने!

सोन्यासारखी माणसं, सोन्यासारखे विचार,

आणि सोन्यासारखे हे क्षण…

तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!