Mrunal Thakur Birthday: कधीकाळी स्वतःचं आयुष्य संपवायला निघाली होती अभिनेत्री; एका चित्रपटाने सगळंच बदलून टाकलं!
Happy Birthday Mrunal Thakur: मृणाल ठाकूर हिला तिच्या कारकिर्दीत अनेकदा नकारांचा सामना करावा लागला होता. तिला बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागला होता.