एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा
२२ एप्रिल २०२४पासून बेपत्ता असलेला गुरचरण सिंह अद्याप सापडलेला नाही. १८ दिवसांपूर्वी ते मुंबईला जाण्यासाठी दिल्लीतील घरातून निघाला होता.