‘बापाचा बाप येतोय’, गौतमी पाटीलचे नवे गाणे पाहिलेत का?
गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलची एकापाठोपाठ एक गाणी येतच आहेत. नुकताच तिचे ‘बापाचा बाप येतोय’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या नव्या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.