कौतुकास्पद! रितेश देशमुखची मुले फुटबॉल खेळण्यासाठी परदेशात

कौतुकास्पद! रितेश देशमुखची मुले फुटबॉल खेळण्यासाठी परदेशात

अभिनेत्री जिनिलिया देशमुखने पती रितेशचा मुलांची फूटबॉल मॅच पाहतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.