फुटसाल क्लब फुटबॉल स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था/ बडोदा
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या तिसऱ्या फुटसाल क्लब चषक चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेतला येथे शनिवारी प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 19 संघांचा समावेश राहिल.
शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन बडोदामधील स्वरनिम गुजरात क्रीडा विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा 16 दिवस चालेल. 7 जुलैला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला जाईल. सहभागी झालेले 19 संघ चार गटांमध्ये विभागले जात असून अ, ब आणि क गटात प्रत्येकी पाच संघांचा तर ड गटात चार संघांचा समावेश आहे. पहिल्या दोन फुटसाल क्लब चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दिल्लीमध्ये यशस्वीपणे भरविण्यात आली होती. सदर स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण इंडियन फुटबॉलच्या यु ट्यूब चॅनेलवर केले जाणार आहे.
Home महत्वाची बातमी फुटसाल क्लब फुटबॉल स्पर्धा आजपासून
फुटसाल क्लब फुटबॉल स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था/ बडोदा अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या तिसऱ्या फुटसाल क्लब चषक चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेतला येथे शनिवारी प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 19 संघांचा समावेश राहिल. शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन बडोदामधील स्वरनिम गुजरात क्रीडा विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा 16 दिवस चालेल. 7 जुलैला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला जाईल. सहभागी झालेले 19 संघ चार […]