माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची प्रकृती स्थिर

बेंगळूर : आजारपणामुळे ऊग्णालयात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे मणिपाल ऊग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. एस. एम. कृष्णा यांना आजारामुळे मणिपाल ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ऊग्णालयातील डॉ. सुनील कांत यांच्या नेतृत्वाखालील अतिदक्षता विभागातील डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची […]

माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची प्रकृती स्थिर

बेंगळूर : आजारपणामुळे ऊग्णालयात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे मणिपाल ऊग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. एस. एम. कृष्णा यांना आजारामुळे मणिपाल ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ऊग्णालयातील डॉ. सुनील कांत यांच्या नेतृत्वाखालील अतिदक्षता विभागातील डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे ऊग्णालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.