Diwali 2024: दिवाळीच्या अभ्यंगस्नानाला घरीच बनवा नैसर्गिक उटणं, उजळेल रूप, दिसाल सुंदर

Narak Chaturdashi Uttan 2024: उद्याच अभ्यंगस्नानसुद्धा आहे. नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान हा दिवाळी सणाचा महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी सकाळी सूर्योदय होताच लोक उठून स्नान करतात.