लोकमान्य सोसायटीतर्फे मुलांना विविध खेळणी-साहित्याचे वितरण
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व केअर फॉर यु यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्याच्या आमटे या दुर्गम गावातील मुलांना विविध खेळणी व खेळाचे साहित्य देण्यात आले. या भागाचा अद्याप विकास झाला नसून तालुक्यातील अनेक गावे अद्यापही विकासापासून वंचित आहेत. येथील लहान मुलांचा विचार करून आयोजक संस्थांनी येथील मुलांना खेळणी आणि खेळाचे साहित्य दिले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात खेळणी वितरीत करण्यात आली. या भेटीमुळे मुलांचे चेहरे आनंदाने फुलले. पालकांनी या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Home महत्वाची बातमी लोकमान्य सोसायटीतर्फे मुलांना विविध खेळणी-साहित्याचे वितरण
लोकमान्य सोसायटीतर्फे मुलांना विविध खेळणी-साहित्याचे वितरण
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व केअर फॉर यु यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्याच्या आमटे या दुर्गम गावातील मुलांना विविध खेळणी व खेळाचे साहित्य देण्यात आले. या भागाचा अद्याप विकास झाला नसून तालुक्यातील अनेक गावे अद्यापही विकासापासून वंचित आहेत. येथील लहान मुलांचा विचार करून आयोजक संस्थांनी येथील मुलांना खेळणी आणि खेळाचे साहित्य दिले. यानिमित्त […]