Dahi Handi 2024: दहीहंडीदरम्यान होणाऱ्या दुखापती कशा टाळाल? काळजी घेण्यासाठी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या!

Dahi Handi 2024 Self Care Tips: अनेकदा सुरक्षेच्या नियमाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यामुळे दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. मात्र, हा साहसी खेळ खेळत असताना आपणही स्वतःची विशेष काळजी घ्यायला हवी.